अर्थ : आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी.
उदाहरणे :
जंगल तित्तिर काळ्या रंगाचा असतो.
समानार्थी : कवड्या तितर, कवन तितिर, केकऱ्या, कैद, कैन, चितर, चितूर, चित्रांग तित्तिर, जंगल तितर, जंगल तितिर, जंगल तित्तिर, जंगली तितूर, तितर, तित्तिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का तीतर जो आकार में राम तीतर के बराबर होता है।
काला तीतर काले रंग का होता है।काळा तितूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalaa titoor samanarthi shabd in Marathi.