अर्थ : आकाराने घारीपेक्षा मोठा, काळसर रंगाचा मोठा गरुड.
उदाहरणे :
काळ्या गरुडाची चोच गर्द वर्णाची असते.
समानार्थी : गोदाचोर गरुड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काले रंग का एक प्रकार का गरुड़।
काले गरुड़ की चोंच छोटी और मटमैले रंग की होती है।काळा गरुड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalaa garud samanarthi shabd in Marathi.