अर्थ : हिंदू पुराणातील आदीशक्तीचा एक उग्र अवतार व रूप.
उदाहरणे :
बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या वेळी कालीला हजारो बकर्यांचा बळी दिला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The ultimate manifestation of Shakti, and the mother of all living beings. A fierce form of Goddess Durga.
kaliकाली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalee samanarthi shabd in Marathi.