सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काळाशी सुसंगत नसणारा.
उदाहरणे : अनेक माणसे सवयीने कालबाह्य रूढींचे पालन करत असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो वर्तमान काल में सुसंगत न हो।
स्थापित करा
कालबाह्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaalabaahy samanarthi shabd in Marathi.