पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : चालु दिवसाच्या मागील एक दिवस.

उदाहरणे : हा लेख कालच्या वर्तमानपत्रात आला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आज से एक दिन पहले वाला दिन।

यह लेख कल के समाचारपत्र में छपा था।
कल

The day immediately before today.

It was in yesterday's newspapers.
yesterday
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ

अर्थ : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.

उदाहरणे : सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.

समानार्थी : काळ, जमाना, वेळ, समय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।

समय किसी का इंतजार नहीं करता।
आप किस ज़माने की बात कर रहे हैं।
वक़्त कैसे बीतता है, कुछ पता ही नहीं चलता।
वह कुछ देर के लिए यहाँ भी आया था।
अनेहा, अमल, अमस, अर्सा, अवकाश, अवसर, आहर, काल, जमाना, ज़माना, दिन, देर, दौर, दौरान, बेला, वक़्त, वक्त, वेला, व्यक्तभुज, श्राम, समय, समा, समाँ, समां

An amount of time.

A time period of 30 years.
Hastened the period of time of his recovery.
Picasso's blue period.
period, period of time, time period
३. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.

उदाहरणे : काळचे तीन भेद मानले जातात.

समानार्थी : काळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।

मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।
काल

A grammatical category of verbs used to express distinctions of time.

tense

काल   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : एखाद्या दिवसाच्या संदर्भात त्याच्या आधी येणाऱ्या दिवशी.

उदाहरणे : काल मी इथे नव्हतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आज से एक दिन पहले के बीते हुए दिन को।

मैं कल यहाँ नहीं था।
कल, काल्ह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

काल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaal samanarthi shabd in Marathi.