पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कार्यारंभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कार्याचा आरंभ.

उदाहरणे : कार्यारंभाकरिता खास व्यक्ती हवी.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कार्य का आरम्भ।

इस कार्य का अनुष्ठान कौन करेगा?
अनुष्ठान, आचरण, उपक्रम

The act of starting something.

He was responsible for the beginning of negotiations.
beginning, commencement, start
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या कार्याची सुरुवात.

उदाहरणे : माझे आजोबा कोणतेही कार्यारंभ केले की त्याला पूर्ण करूनच सोडतात.
कार्यारंभ करताना गणेशाचे पूजन केले जाते.

समानार्थी : कार्य आरंभ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य के आरंभ होने की क्रिया।

मेरे दादाजी कार्य आरंभ से पहले गणेष जी की पूजा करते हैं।
कार्य आरंभ, कार्य आरम्भ, कार्यारंभ, कार्यारम्भ

The act of starting something.

He was responsible for the beginning of negotiations.
beginning, commencement, start

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कार्यारंभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaaryaarambh samanarthi shabd in Marathi.