अर्थ : एखादे काम करण्याची पद्धत.
उदाहरणे :
तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत थोडा बदल करा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काम करने की विधि।
आप अपनी कार्य-विधि में थोड़ा परिवर्तन लाइए।अर्थ : एखादे कार्य करण्याची पद्धती.
उदाहरणे :
आपल्याला ह्या कामात सुधारणा करण्यासाठी कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे.
समानार्थी : कार्यप्रणाली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोई काम करने की प्रणाली।
हमें इस कार्य में सुधार लाने के लिए कार्यप्रणाली में परिवर्तन करना होगा।कार्यपद्धती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaaryapaddhatee samanarthi shabd in Marathi.