अर्थ : कारकुनाचे काम.
उदाहरणे :
त्यांनी टपाल कार्यालयात चाळीस वर्षे कारकुनी केली.
अर्थ : कारकुनाचा वा कारकुना संबंधी.
उदाहरणे :
ह्या कामांना कारकुनी कामे म्हणून कमी लेखू नकोस.
कारकुनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaarkunee samanarthi shabd in Marathi.