पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कायाकल्प शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कायाकल्प   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गेलेली ऊर्जा, ताजेपणा इत्यादी पुन्हा प्राप्त करून देणारी प्रक्रिया.

उदाहरणे : कोरड्या जमिनीचा पावसानंतर कायाकल्प झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह प्रक्रिया जिसमें कोई अपनी खोई हुई ताजगी, ऊर्जा आदि पुनः प्राप्त कर ले।

बारिश होते ही सूखी जमीन का कायाकल्प हो गया।
काया कल्प, काया-कल्प, कायाकल्प

The phenomenon of vitality and freshness being restored.

The annual rejuvenation of the landscape.
greening, rejuvenation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : वृद्ध शरीराला तारूण्य प्राप्त करून देण्याकरीता केलेला वैद्यकीय उपचार.

उदाहरणे : श्रीधरने आपला कायाकल्प केला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

औषध के द्वारा वृद्ध या रुग्ण शरीर को फिर से तरुण या स्वस्थ करने की क्रिया।

मदनमोहन मालवीयजी ने अपना काया-कल्प कराया था।
काया कल्प, काया-कल्प, कायाकल्प

The act of restoring to a more youthful condition.

rejuvenation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कायाकल्प व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaayaakalp samanarthi shabd in Marathi.