सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
उदाहरणे : कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
समानार्थी : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का जांघिल जो काले रंग का होता है।
Type genus of the Ciconiidae: European storks.
स्थापित करा
कामऱ्या ढोक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamaryaa dhok samanarthi shabd in Marathi.