अर्थ : आपले कर्तव्य किंवा काम न करण्याची किंवा त्याची टाळवाटाळव करण्याची क्रिया.
उदाहरणे :
सरकारी कार्यालयाच्या तुलनेने खाजगी कार्यालयात कामचुकारपणा कमी होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कामचुकारपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamachukaarpanaa samanarthi shabd in Marathi.