अर्थ : अतिशय कष्टाचे, सामान्यतः अंगमेहनतीचे काम.
उदाहरणे :
दिवसभर काबाडकष्ट केल्यावर त्याला दोन वेळचे अन्न मिळत असे.
समानार्थी : ढोरमेहनत
काबाडकष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaabaadakasht samanarthi shabd in Marathi.