सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कापसातील सरकी किंवा बी काढणे.
उदाहरणे : आजी वाती बनविण्यासाठी कापूस वठत आहे.
समानार्थी : निवटणे, लोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कपास से बिनौले अलग करना।
स्थापित करा
कापूस वठणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaapoos vathne samanarthi shabd in Marathi.