अर्थ : दालचीनीच्या जातीच्या झाडापासून बनवले जाणारे,पांढर्या रंगाचे ज्वालाग्राही सुगंधी द्रव्य.
उदाहरणे :
हिंदुस्थानात कापूरकेळीपासूनही कापूर निघतो
समानार्थी : कर्पूर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सफेद रंग का एक सुगन्धित पदार्थ जो दारचीनी की जाति के पेड़ों से निकलता है।
उसने आरती करने के लिए कपूर जलाया।A resin obtained from the camphor tree. Used in making celluloid and liniment.
camphorकापूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaapoor samanarthi shabd in Marathi.