सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भुवई व कान यामधील जागा.
उदाहरणे : उन्हाळ्यात झळ लागल्यास कांद्याचा रस कानशीलावर लावतात
समानार्थी : अंक, आंख
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कान और आँख के बीच का स्थान।
The flat area on either side of the forehead.
अर्थ : कानाच्या पुढचा गालाचा भाग.
उदाहरणे : पोलिसाने गुंडाच्या कानफटात मारले.
समानार्थी : कानफट, गालफड
अर्थ : कानाच्या पुढील गालाचा प्रदेश ज्यावर कल्ल्याचे केस असतात.
उदाहरणे : केस कापताना कानफटीवरचे केस कापावेत.
समानार्थी : कानफट, कानफड, गालफड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कनपटी के पास का वह स्थान जिस पर गाल की ओर कुछ दूर तक बाल रहते हैं।
स्थापित करा
कानशील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaansheel samanarthi shabd in Marathi.