पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कानपिळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कानपिळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लग्नात लाजाहोमाच्या वेळी नवरीचा भाऊ नवर्‍यामुलाचा कान पिळतो त्याबद्दल नवर्‍यामुला कडून नवरीच्या भावाला मिळणारी मानाची वस्तू.

उदाहरणे : पूर्वी कानपिळी म्हणून पागोटे देत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कानपिळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanpilee samanarthi shabd in Marathi.