पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कात्यायन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कात्यायन   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पाणिनीय सूत्रांवर वार्तिकग्रंथ लिहिणारी व्यक्ती.

उदाहरणे : कात्यायन हा पाणिनीचा चिकित्सक टीकाकार म्हणून गणला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक बौद्ध विद्वान जिन्होंने पाली भाषा का व्याकरण लिखा।

कात्यायन पाणिनि के लगभग समकक्ष थे।
कात्यायन
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषी.

उदाहरणे : दुर्गामातेच्या सहाव्या रूपाची पूजा सर्वप्रथम कात्यायनने केली म्हणून देवीचे हे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते.

समानार्थी : कात्यायन ऋषी, मेधाजित्


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऋषि।

माँ दुर्गा के छठवें रूप की पूजा सर्वप्रथम कात्यायन ने किया इसलिए माँ के उस रूप को कात्यायनी कहते हैं।
कात्यायन, कात्यायन ऋषि, मेधाजित्

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कात्यायन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaatyaayan samanarthi shabd in Marathi.