अर्थ : मातीत राहणारा, मातीतील सेंद्रिय घटकांवर जगणारा व जमिनीची उत्पादनक्षमता वाढवणारा विशेषतः पावसाळ्यात आढळणारा एक प्रकारचा कृमी.
उदाहरणे :
शेतकर्यांसाठी गांडूळ फार उपयोगी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
काडू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaadoo samanarthi shabd in Marathi.