पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काठ बनवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काठ बनवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : *एखाद्या वस्त्राला काठ लावणे वा वेगळ्या विणीने काठ तयार करणे.

उदाहरणे : शेवटी त्याने लोकरीने काठ बनवले.

समानार्थी : किनार बनवणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

काठ बनवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaath banvane samanarthi shabd in Marathi.