अर्थ : अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग.
उदाहरणे :
माझ्या पायात खोलवर काटा रुतला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : माशाच्या शरीरातील हाड.
उदाहरणे :
मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मछली के शरीर के अंदर पाई जानेवाली काँटे जैसी अस्थि।
मछली खाते समय रामू के मुँह में काँटा चुभ गया।A bone of a fish.
fishboneअर्थ : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
उदाहरणे :
मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वजन मापण्याचे पारडी नसलेले किंवा एकाच पारड्याचे यंत्र.
उदाहरणे :
काट्यावर नेऊन या सामानाचे वजन करा.
समानार्थी : वजनकाटा
अर्थ : कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट.
उदाहरणे :
फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An iron spike attached to the shoe to prevent slipping on ice when walking or climbing.
climber, climbing iron, crampon, crampoonअर्थ : एखाद्या उपकरणाचा दर्शक जो परिमाण, अंक वा दिशा सूचित करतो.
उदाहरणे :
त्या घडाळ्याचे काटे फारच मोठे आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A slender pointer for indicating the reading on the scale of a measuring instrument.
needleकाटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaataa samanarthi shabd in Marathi.