पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काजू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काजू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : काजूचे फळ.

उदाहरणे : बोंडूचा रस आंबवून मद्य तयार करतात.

समानार्थी : काजूफळ, बोंडू

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : काजूच्या बोंडूची बी.

उदाहरणे : काजुगरापासून तेल काढतात.

समानार्थी : काजूगर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काजू के फल का बीज।

वह पुष्ट होने के लिए प्रतिदिन काजू, किशमिश आदि खाता है।
काजू

Kidney-shaped nut edible only when roasted.

cashew, cashew nut
३. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : ज्याचे बी सुका मेवा म्हणून खाल्ले जाते ते एक झाड.

उदाहरणे : काजूचे मूळस्थान विषुववृत्तीय अमेरिका खंडातील देश आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक सदाबहार पेड़ जिसके फल के बीजों की गणना मेवों में होती है।

एक बंदर काजू की डालियों को हिला रहा है।
काजू

Tropical American evergreen tree bearing kidney-shaped nuts that are edible only when roasted.

anacardium occidentale, cashew, cashew tree
४. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : मेवा म्हणून वापरले जाणारे एक खाद्य फळ.

उदाहरणे : धष्टपुष्ट होण्यासाठी तो रोज काजू, बदाम खातो.

समानार्थी : काजूगर, काजूगोळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक खाद्य फल जिसकी गिरी का उपयोग मेवे के रूप में होता है।

काजू से शराब बनाई जाती है।
काजू

Kidney-shaped nut edible only when roasted.

cashew, cashew nut

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

काजू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaajoo samanarthi shabd in Marathi.