अर्थ : जिचे बंद पाठीवर बांधतात अशी चोळी.
उदाहरणे :
ह्या गावाच्या स्त्रियांचे कपडे म्हणजे लुगडी, चोळी व काचोळी.
अर्थ : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.
उदाहरणे :
भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Part of a dress above the waist.
bodiceकाचोळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaacholee samanarthi shabd in Marathi.