अर्थ : गुंडी,बटन अडकवण्याचे घर.
उदाहरणे :
शिंप्याने कुडत्याला काज केले
समानार्थी : काज
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ.
उदाहरणे :
काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A brittle transparent solid with irregular atomic structure.
glassकाच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaach samanarthi shabd in Marathi.