सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बांबूच्या लहान लहान चिरफळ्या.
उदाहरणे : बुरूड कांबेच्या टोपल्या विणतात
समानार्थी : कांब, कांबिट, कांबीट, कामटी, कामठी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बाँस, काठ आदि की पतली लचीली तीली।
A thin sliver of wood.
अर्थ : बांबूची किंवा वेळुची लांब पातळ फाक.
उदाहरणे : सुपाच्या काठाला मजबुतीसाठी कांबटी लावतात.
समानार्थी : कांबट, कामटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बाँस की एक पतली कमची।
स्थापित करा
कांबटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaambtee samanarthi shabd in Marathi.