पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कांब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कांब   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोखंडाची दांडी.

उदाहरणे : कांब घालून त्याने तुंबलेली मोरी मोकळी केली

समानार्थी : गज, सळई, सळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे आदि की पतली छड़।

उसने सरिये को हाथ से टेढ़ा कर दिया।
छड़ी, शलाका, सरिया, सलाई, सलाख, सलाख़, सलाख़ा, सलाखा

A long thin implement made of metal or wood.

rod
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : बांबूच्या लहान लहान चिरफळ्या.

उदाहरणे : बुरूड कांबेच्या टोपल्या विणतात

समानार्थी : कांबटी, कांबिट, कांबीट, कामटी, कामठी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस, काठ आदि की पतली लचीली तीली।

वह खपची से टोकरी बना रही है।
कमठी, खपची, खपच्ची, खपाची, फट्टी

A thin sliver of wood.

He lit the fire with a burning splint.
splint

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कांब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaamb samanarthi shabd in Marathi.