पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कांड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कांड   नाम

१. नाम / भाग

अर्थ : ऊस,बोरू, वेळू इत्यादी वनस्पतींतील दोन गाठींच्या मधला भाग.

उदाहरणे : लहान पेर असलेला बांबू नको आणू.

समानार्थी : कांडे, पेर, पेरके


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईख, बाँस आदि की दो गाँठों के बीच का भाग।

तुम बाजार से छोटी पोर वाली ईख मत लाना।
कांड, काण्ड, पोर

A segment of a stem between two nodes.

internode
२. नाम / भाग

अर्थ : एखादे कार्य, विषय वा रचना ह्यांचा विभाग.

उदाहरणे : रामायण हे महाकाव्य सात कांडात विभागले गेले आहे.

समानार्थी : काण्ड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कार्य अथवा विषय का विभाग।

नाटक के अगले कांड में भगवान जन्म लेंगे।
कांड, काण्ड

A major division of a long poem.

canto
३. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : एखादे मोठे प्रकरण.

उदाहरणे : तो ह्या काण्डातून लवकर सुटेलसे वाटत नाही

समानार्थी : काण्ड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत बड़ा झगड़ा, अनुचित कार्य या कोई अशुभ घटना।

आज वहाँ बहुत बड़ा कांड हो गया।
कांड, काण्ड

A public disturbance.

The police investigated an incident at the bus station.
incident

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कांड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaand samanarthi shabd in Marathi.