अर्थ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
उदाहरणे :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कांजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanjee samanarthi shabd in Marathi.