पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कांचबिंदू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे होणारा एक प्रकारचा नेत्ररोग.

उदाहरणे : चिकित्सकांनुसार भारतातील आंधळेपणाचे प्रमुख कारण कांचबिंदू आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का नेत्र रोग जिसमें आँखों के अंदर दबाव बढ़ जाता है जिसके कारण दृष्टि नाड़ी में दोष उत्पन्न हो जाता है तथा दृष्टि मंद पड़ जाती है।

चिकित्सकों की राय में भारत में अंधेपन का एक प्रमुख कारण काला मोतिया है।
अधिमंथ, काला मोतिया, काला मोतियाबिंद, काला मोतियाबिन्द, ग्लूकोमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कांचबिंदू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kaanchbindoo samanarthi shabd in Marathi.