सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट पुनःपुन्हा करत राहिल्याने ती करण्यासंदर्भात येणारी सहजता.
उदाहरणे : गोड बोलून आपले काम साधण्याची कला त्याच्यापाशी आहे
समानार्थी : कला, कौशल्य, लाघव, हातोटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी कार्य को भली-भाँति करने का कौशल, विशेषतः ऐसा कार्य जिसके संपादन के लिए ज्ञान के अतिरिक्त कौशल और अभ्यास की आवश्यकता हो।
A superior skill that you can learn by study and practice and observation.
अर्थ : एखाद्या गोष्टीत कुशल असणे.
उदाहरणे : क्रिकेटाच्या खेळात सचिनचे प्रावीण्य जगजाहीर आहे त्याला गायनाचेही अंग आहे.
समानार्थी : अंग, कौशल्य, निपुणता, नैपुण्य, प्रावीण्य, हातोटी
स्थापित करा
कसब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasab samanarthi shabd in Marathi.