सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यास दुःख झाले आहे असा.
उदाहरणे : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
समानार्थी : आर्त, दुःखित, दुःखी, पीडित, व्यथित
अर्थ : कष्टात असणारा.
उदाहरणे : तिची कष्टी अवस्था मला बघवत नाही.
समानार्थी : दुःखी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो कष्ट में हो।
Characterized by or indicative of distress or affliction or danger or need.
स्थापित करा
कष्टी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kashtee samanarthi shabd in Marathi.