पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कष्ट   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती.

उदाहरणे : मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून तिला खूप दुःखे सोसावी लागली

समानार्थी : खस्ता, तसदी, ताप, त्रास, दुःख, पीडा, विषाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन की वह अप्रिय और कष्ट देने वाली अवस्था या बात जिससे छुटकारा पाने की स्वाभाविक प्रवृत्ति होती है।

दुख में ही प्रभु की याद आती है।
उनकी दुर्दशा देखकर बड़ी कोफ़्त होती है।
अक, अघ, अनिर्वृत्ति, अरिष्ट, अलाय-बलाय, अलिया-बलिया, अवसन्नता, अवसन्नत्व, अवसेर, अशर्म, असुख, आदीनव, आपत्, आपद, आपद्, आफत, आफ़त, आभील, आर्त्तत, आर्त्ति, आस्तव, आस्रव, इजतिराब, इज़तिराब, इज़्तिराब, इज्तिराब, ईज़ा, ईजा, ईत, कष्ट, कसाला, कोफ़्त, कोफ्त, क्लेश, तकलीफ, तक़लीफ़, तसदीह, तस्दीह, ताम, दुःख, दुख, दुख-दर्द, दुहेक, दोच, दोचन, परेशानी, पीड़ा, बला, वृजिन

The state of being sad.

She tired of his perpetual sadness.
sadness, sorrow, sorrowfulness
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शरीराला वा मनास थकवा येईल असे काम.

उदाहरणे : परिश्रम केल्यास मिळत नाही असे जगात काही नाही

समानार्थी : आयास, परिश्रम, मेहनत, श्रम, सायास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा काम जिसे करते-करते शरीर में शिथिलता आने लगे।

परिश्रम का फल मीठा होता है।
आयास, उद्यम, कसाला, ज़ोर, जोर, परिश्रम, मशक्कत, मेहनत, श्रम
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : शरीराला व मनाला होणारे तीव्र दुःख.

उदाहरणे : स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात अनेक यातना दिल्या गेल्या.

समानार्थी : यातना, वेदना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर या मन को दी जानेवाली या होनेवाली पीड़ा।

भारत को आज़ाद कराने के लिए देशभक्तों को बहुत कष्ट सहने पड़े।
अमीव, अमीवा, आश्रव, कष्ट, दुख, मशक्कत, यंत्रणा, यातना, रुज

Extreme distress of body or mind.

anguish
४. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : शरीराला दुखापत झाल्याने होणारा त्रास.

उदाहरणे : दिवसेंदिवस रुग्णाच्या वेदना वाढत चालल्या आहेत.

समानार्थी : क्लेश, दुवाळी, पीडा, वेदना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में चोट लगने, मोच आने या घाव आदि से होने वाला कष्ट।

रोगी का दर्द दिन-प्रतिदिन बढ़ता ही जा रहा है।
आंस, आर्त्तत, आर्त्ति, उत्ताप, उपताप, तकलीफ, तक़लीफ़, तोद, तोदन, दरद, दर्द, पिठ, पीड़ा, पीर, पीरा, हूक

A symptom of some physical hurt or disorder.

The patient developed severe pain and distension.
hurting, pain

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कष्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasht samanarthi shabd in Marathi.