पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कवडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कवडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जुन्या काळचे नाणे.

उदाहरणे : त्याने माझ्याकडून या कामाची एक कवडीपण नाही घेतली.

समानार्थी : कपर्दिका, कपर्दीक

२. नाम / भाग

अर्थ : पाण्याचा अंश नसलेले, घट्ट दही.

उदाहरणे : श्रीखंडासाठी थोडा चक्का घेऊन ये

समानार्थी : चक्का


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दही का थक्का।

दही की आँठी और पानी अलग-अलग हो जाता है।
आँठी
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पूर्वी वस्तूविनिमयासाठी वापरले जाणारे खूप कमी किंमतीचे चलन त्यासाठी समुद्रातील एका जलजंतूच्या शरीरावरील कवच वापरत असे.

उदाहरणे : ह्या कामासाठी मला एक कवडीदेखील मिळाली नाही.

समानार्थी : कपर्दिका, कपर्दीक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराने जमाने में वस्तु-विनिमय के लिए प्रयुक्त बहुत कम मूल्य की मुद्रा जो एक समुद्री कीड़े का कड़ा अस्थि आवरण होता है।

आठ कौड़ियों का एक पण होता था।
कौड़ी
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खूप कमी पैसा.

उदाहरणे : त्यातून मला फुटकी कवडीदेखील मिळाली नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत कम पैसा।

मेरे पास एक कौड़ी भी नहीं है।
कौड़ी
५. नाम / सजीव / प्राणी / कीटक
    नाम / सजीव / प्राणी / जलचर

अर्थ : समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा उपयोग नंतर दागिने वा शोभेच्या वस्तू ह्यांमध्ये केला जातो.

उदाहरणे : चीनी लोक कवडी उकडून खातात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घोंघे की तरह का एक समुद्री कीड़ा जो एक अस्थिकोश के भीतर रहता है।

चीनी कौड़ी उबाल कर खाते हैं।
कौड़ी

Any of numerous tropical marine gastropods of the genus Cypraea having highly polished usually brightly marked shells.

cowrie, cowry

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कवडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kavdee samanarthi shabd in Marathi.