अर्थ : बेलफलाच्या आकाराची आंबट, तुरट फळे लागणारे काटेरी झाड.
उदाहरणे :
कवठ खूप उंच वाढतो
समानार्थी : कपित्थ, कवठाचे झाड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeअर्थ : ज्यात पिल्ले तयार होतात असा पक्षी वा काही प्रकारच्या माद्यांपासून उत्पन्न होणारा गोलक.
उदाहरणे :
कोकिळा आपले अंडे उबवण्यासाठी कावळ्याच्या घरट्यात ठेवते
समानार्थी : अंडे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Animal reproductive body consisting of an ovum or embryo together with nutritive and protective envelopes. Especially the thin-shelled reproductive body laid by e.g. female birds.
eggकवठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kavath samanarthi shabd in Marathi.