अर्थ : उंच स्वरात बोलणे किंवा ओरडणे इत्यादींमुळे उत्पन्न होणारा आवाज.
उदाहरणे :
आजूबाजूला गोंगाट असेल तर मला झोप येत नाही
समानार्थी : अगाजा, आरडाओरडा, ओरडा, कल्लोळ, कालवा, कोलाहल, गजबज, गजबजाट, गदारोळ, गलका, गलगा, गलबला, गिल्ला, गोंगाट, गोंगाटा, बोंबाबोंब, हलकल्लोळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऊँची आवाज़ में बोलने या चिल्लाने आदि से उत्पन्न अस्पष्ट आवाज।
कक्षा से अध्यापकजी के बाहर निकलते ही छात्रों ने शोरगुल शुरू कर दिया।A loud and disturbing noise.
racketअर्थ : पाण्यात श्वास घेण्यासाठी जलचर प्राण्यांना श्वसनप्रक्रियेत उपयोगी येणारा अवयव.
उदाहरणे :
कल्ल्यांद्वारे मासे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे शोषण करून श्वसन करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कल्ला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kallaa samanarthi shabd in Marathi.