अर्थ : एखाद्याचा होणारा फायदा.
उदाहरणे :
मन लावून अभ्यास करण्यातच विद्यार्थ्याचे हित आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक राग.
उदाहरणे :
तो कल्याण गात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कल्याण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalyaan samanarthi shabd in Marathi.