अर्थ : सौंदर्याचा अनुभव देणारी कला.
उदाहरणे :
साहित्य, संगीत इत्यादी ललितकलांच्या अंतर्गत येतात.
समानार्थी : ललितकला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सौंदर्य या लालित्य से व्यक्त होने वाली कला जो मुख्यतः मनोविनोद के लिए होती है।
चित्र कला, संगीत आदि ललित कला के अंतर्गत हैं।अर्थ : कोणतेही कलाकौशल्याचे, कलाकुसरीचे, यांत्रिक वगैरे काम ज्यासाठी ज्ञानाव्यतिरिक्त कौशल्य आणि सरावाची गरज असते.
उदाहरणे :
सर्वांकडेच कला नसते.
समानार्थी : कलाकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The creation of beautiful or significant things.
Art does not need to be innovative to be good.अर्थ : मारिची ऋपींची बायको.
उदाहरणे :
कला ही कश्यप ऋपींची आई होती.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मरीचि ऋषि की पत्नी जो कर्दम ऋषि और देवहूति की पुत्री थीं।
कश्यप मुनि कला के गर्भ से उत्पन्न हुए थे।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : ज्ञान, अनुभव, शिक्षण इत्यादींच्या दृष्टीकोणातून जे वैशिष्ट्य वा गुणांच्या आधारावर एखादी व्यक्ती एखादे कार्य वा पदासाठी योग्य मानली जाते.
उदाहरणे :
निवड करताना विद्यार्थांची योग्यता पारखली जाते.
समानार्थी : गुणवत्ता, योग्यता, हुन्नर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ज्ञान, अनुभव, शिक्षा आदि की दृष्टि से वह विशेषता या गुण जिसके आधार पर कोई किसी कार्य या पद के लिए उपयुक्त समझा जाता है।
प्रतियोगी परीक्षाओं के द्वारा विद्यार्थियों की योग्यता परखी जाती है।An attribute that must be met or complied with and that fits a person for something.
Her qualifications for the job are excellent.कला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalaa samanarthi shabd in Marathi.