पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्‍या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी.

उदाहरणे : सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेड़ की वह टहनी जो दूसरी जगह बैठाने या दूसरे पेड़ में पैबंद लगाने के लिए काटी जाए।

कलम से तैयार वृक्ष के फल स्वादिष्ट और बड़े होते हैं।
कलम, क़लम

A part (sometimes a root or leaf or bud) removed from a plant to propagate a new plant through rooting or grafting.

cutting, slip
२. नाम / प्रक्रिया

अर्थ : कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम.

उदाहरणे : खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विधान या क़ानूनी पुस्तक का वह अंश जिसमें किसी एक अपराध, विषय या कार्य के संबंध में कोई बात कही गई या कोई विधान किया गया हो।

दफ़ा 420 के अंतर्गत धोखाधड़ी का ज़ुर्म आता है।
दफ़ा, दफा, धारा, नियम धारा

A separate section of a legal document (as a statute or contract or will).

article, clause
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्‍या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया.

उदाहरणे : कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो पेड़ों को मिलाने के लिए या दूसरी जगह वही पेड़ लगाने के लिए उसी पेड़ की डाल को काटकर दूसरी जगह लगाने की क्रिया।

उसने कलम के लिए गुलाब के कई कलम लाए।
कलम, क़लम
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन.

उदाहरणे : चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.

समानार्थी : कुंचला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्रकार के रंग भरने की कलम।

वह तूलिका से चित्र में रंग भर रहा है।
अक्षरतूलिका, आघर्षणी, इशिका, इशीका, इषीका, ईषिका, कलम, क़लम, कूँची, कूची, तीली, तूलि, तूलिका, ब्रश

A brush used as an applicator (to apply paint).

paintbrush
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.

उदाहरणे : विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.

समानार्थी : लेखणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी आदि का बना वह लेखन उपकरण जिसे स्याही में डुबा-डुबाकर लिखा जाता है।

छात्र नरकट की कलम से लिख रहा है।
अक्षरजननी, कलम, क़लम, लेखनी, वर्णांका

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कलम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalam samanarthi shabd in Marathi.