पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलबूद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलबूद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पगडी,जोडा इत्यादी ज्यावर ठोकून तयार करतात तो ठोकळा.

उदाहरणे : त्या कलबूतावर त्याने ही पगडी बनवली.

समानार्थी : कलबूत, कलभूत, कलभूद, सांगाडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ढाँचा जिसपर चढ़ाकर जूता सिया या टोपी,पगड़ी आदि बनाई जाती है।

मोची जूते को कलबूत पर रखकर काँटी मार रहा है।
कलबूत

Holding device shaped like a human foot that is used to fashion or repair shoes.

cobbler's last, last, shoemaker's last

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कलबूद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalbood samanarthi shabd in Marathi.