पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कलप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कलप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : केस रंगवण्यासाठी लावतात तो रंग.

उदाहरणे : आजकाल तरुणांमध्ये कलप लावण्याची टूम निघाली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाल रंगने का रासायनिक पदार्थ।

वह अपने बालों में खिजाब लगाता है।
कलप, खिज़ाब, खिजाब, डाई, हेयर डाई

A usually soluble substance for staining or coloring e.g. fabrics or hair.

dye, dyestuff
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.

उदाहरणे : सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.

समानार्थी : कलफ, कांजी, खळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पके हुए चावल या मैदा की पतली लेई आदि जो कपड़ों में कड़ापन लाने के लिए लगाई जाती है।

सूती कपड़ों में माँड़ लगाया जाता है।
कलफ, कलफ़, माँड़, माँड़ी, मांड़, मांड़ी

A complex carbohydrate found chiefly in seeds, fruits, tubers, roots and stem pith of plants, notably in corn, potatoes, wheat, and rice. An important foodstuff and used otherwise especially in adhesives and as fillers and stiffeners for paper and textiles.

amylum, starch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कलप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kalap samanarthi shabd in Marathi.