अर्थ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
उदाहरणे :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
समानार्थी : ओढा, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.अर्थ : एखाद्याकडे किंवा एखाद्या दिशेने प्रवृत्त होण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
ह्या निवडणूकीत लोकमतांचा कल काँग्रेसकडे आहे.
समानार्थी : झुकाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An attitude of mind especially one that favors one alternative over others.
He had an inclination to give up too easily.कल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kal samanarthi shabd in Marathi.