अर्थ : करायलाच हवे असे काम.
उदाहरणे :
आई वडलांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The social force that binds you to the courses of action demanded by that force.
We must instill a sense of duty in our children.अर्थ : एखादी जात, वर्ग, पद इत्यादीकांसाठी निश्चित केलेले कार्य वा व्यवहार.
उदाहरणे :
जनतेचे रक्षण करणे हाच खरा राजाचा धर्म आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कर्तव्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kartavy samanarthi shabd in Marathi.