पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करोता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करोता   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : डोमकावळ्यापेक्षा मोठ्या आकाराचा, काळ्या रंगाचा,एक पाणपक्षी.

उदाहरणे : पाणकावळा उत्तम पोहणारा असल्यामुळे पाण्यात बुडी मारून भक्ष्याचा पाठलाग करतो.

समानार्थी : करढोक, पाणकावळ, पाणकावळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का जल पक्षी।

पनकौवे की गरदन थोड़ी लंबी होती है।
पनकौवा मछली को चोंच में दबाकर उड़ गया।
जलकाग, जलकौआ, जलकौवा, पन-कौवा, पनकुकड़ी, पनकौआ, पनकौवा, मीनरंक, मीनरंग, वीचिकाक, वीचीकाक

Large voracious dark-colored long-necked seabird with a distensible pouch for holding fish. Used in Asia to catch fish.

cormorant, phalacrocorax carbo
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बदकाच्या आकाराचा,पाणकावळ्यासारखा दिसणारा एक पाणपक्षी.

उदाहरणे : करोता भारत, बांगला देश आणि पाकिस्तान ह्या देशांत आढळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जलपक्षी।

बानवर भारत, बंगला देश और पाकिस्तान में पाया जाता है।
पनवा बानवी, बानवर, मद्गु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

करोता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karotaa samanarthi shabd in Marathi.