पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करिक्युलम वीटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या व्यक्तीचे नाव, काम, शिक्षण तसेच त्याचे अनुभव इत्यादींचे सविस्तर वर्णन असलेले एक प्रकारची माहिती.

उदाहरणे : नियोक्त्याने स्व-परिचय पाहून पन्नास लोकांना मुलाखतीसाठी बोलावले.

समानार्थी : बायोडाटा, सीव्ही, स्व-परिचय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी व्यक्ति के नाम, काम, शिक्षण तथा उसके कार्य अनुभव, योग्यता आदि का लिखित संक्षिप्त विवरण जो अक्सर रोजगार के लिए आवेदन के साथ प्रस्तुत किया जाता है।

नियोक्ता ने रेज़ुमे देखने के बाद पचास लोगों को साक्षात्कार के लिए बुलाया।
करिक्युलम वाइटी, करिक्युलम वीटाई, बायोडाटा, बायोडेटा, रेज़ुमे, रेजुमे, शैक्षिक अभिलेख एवं कार्य अनुभव, सीवी

A summary of your academic and work history.

curriculum vitae, cv, resume

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

करिक्युलम वीटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karikyulam veetee samanarthi shabd in Marathi.