पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करवली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करवली   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विवाहप्रसंगी वधू किंवा वर यांच्या पाठीमागे हातात कलश घेऊन उभी राहणारी वधूची किंवी वराची बहिण.

उदाहरणे : लग्नात करवली खूपच नटली होती.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

करवली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karvalee samanarthi shabd in Marathi.