अर्थ : ज्यावर कर लागत नाही असे.
उदाहरणे :
करमुक्त वस्तूंचे प्रमाण कमी आहे.
ह्या योजनेत गुंतवलेल्या पैशावर जे व्याज मिळते ते करमुक्त असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका या जिसपर कर या महसूल न लगता हो।
दुकानदार अकर खाद्य वस्तुओं की एक सूची बना रहा है।अर्थ : ज्यावर कर लावलेला नाही असा.
उदाहरणे :
दुष्काळ पडल्यामुळे राजाने प्रजेला करमुक्त केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(of goods or funds) not taxed.
Tax-exempt bonds.करमुक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karamukt samanarthi shabd in Marathi.