अर्थ : दरवाजा, यंत्र, पलंग अशा गोष्टींमधील वंगण कमी झाल्यामुळे अथवा सांधा वा जोड विलग होताना वा नादुरुस्त असताना त्यातून येणारा आवाज.
उदाहरणे :
दरवाज्यातील बिजागरांमधील करकराट तेल घातल्यामुळे कमी झाला.
समानार्थी : चरचराट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
करकराट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karakraat samanarthi shabd in Marathi.