पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करकरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करकरणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : कर्रकर्र असा आवाज करणे.

उदाहरणे : वाड्यातील जुना झोपाळा आता करकरत आहे.

समानार्थी : कर्रकर्र करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चरमर या चरचर शब्द करना।

करवट बदलते समय मेरी खटिया चरमराती है।
चरचराना, चरमराना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : कावळ्याने कावकाव असा आवाज करणे.

उदाहरणे : कावळा करकरला म्हणून पिंपळ मरत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कौवे का बोलना।

फूटपाथ पर बैठा कौवा काँव-काँव कर रहा था।
काँय काँय करना, काँय-काँय करना, काँयकाँय करना, काँव काँव करना, काँव-काँव करना, काँवकाँव करना

Utter shrill sounds.

The cocks crowed all morning.
crow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

करकरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karakrane samanarthi shabd in Marathi.