पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील करकर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

करकर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कावळ्याचे ओरडणे.

उदाहरणे : कोकिळेच्या आवाजापेक्षा कावळ्याची कावकाव कर्कश वाटते.

समानार्थी : कावकाव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कौवे की बोली।

कौआ पेड़ की डाल पर बैठकर काँव-काँव कर रहा है।
काँय काँय, काँव काँव, काँव-काँव, काँवकाँव
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : कडक वा ताणलेली वस्तू दाबली वा वाकवली जातानाचा आवाज.

उदाहरणे : खाटेची कुरकुर ऐकून ती जागी झाली.

समानार्थी : कुरकुर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कड़ी या तनी हुई वस्तु के दबने या मुड़ने का शब्द।

खाट की चरमराहट सुनकर दादी जाग गईं।
चरमर, चरमराहट

A crunching noise.

scrunch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

करकर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. karkar samanarthi shabd in Marathi.