अर्थ : मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग.
उदाहरणे :
रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
समानार्थी : बाहू, भुज, हस्त, हात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A human limb. Technically the part of the superior limb between the shoulder and the elbow but commonly used to refer to the whole superior limb.
armअर्थ : एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन.
उदाहरणे :
शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला
समानार्थी : शुल्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
revenue enhancement, tax, taxationअर्थ : तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग.
उदाहरणे :
त्याचा हात मशीनी खाली आला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kar samanarthi shabd in Marathi.