अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान.
उदाहरणे :
तो यंदा पहिला येईल असे माझे अनुमान आहे.
समानार्थी : अंदाज, अजमास, अटकळ, अडाखा, अदमास, अनुमान, आडाखा, ठोकताळा, तर्क, होरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A message expressing an opinion based on incomplete evidence.
conjecture, guess, hypothesis, speculation, supposition, surmisal, surmiseकयास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kayaas samanarthi shabd in Marathi.